Appa Ani Bappa | Trailer Launch | भरतचा हट्टी बाप साकारताना | Dilip Prabhavalkar

2019-10-16 2

आप्पा आणि बाप्पा या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी या सिनेमात काम करणारा अभिनेता दिलीप प्रभावळकर उपस्थित होते. त्यांनी त्यांचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला.Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Deepak Prajapati